केंद्र शासनाकडील दिनांक 27 मार्च 2025 च्या अधिसूचनेनुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवरील मजुरांना द्यावयाच्या अकुशल मजुरीचा दर
केंद्र शासनाकडील दिनांक 27 मार्च 2025 च्या अधिसूचनेनुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवरील मजुरांना द्यावयाच्या अकुशल मजुरीचा दर महाराष्ट्र राज्याकरिता दिनांक 1 एप्रिल 2025 पासून रु. 312/- (रुपये तीनशे बारा) प्रतिदिन निश्चित केलेला आहे. अधिक तपशीलासाठी पुढील शासन निर्णय वाचा.