महत्वाचे शासन निर्णय
रोजगार हमी योजना शाखा
- विकसित भारत – रोजगार व आजीवीका (ग्रामीण) हमी योजना अधिनियम 2025
- मा मुख्यमंत्री शेत / पाणंद रस्ते योजना सुरू करणे व राबविणे कार्यपद्धती
भूसंपादन शाखा
- इनामवतन जमीनी (महार वतन जमीन वगळून) आणि इनाम जमीनी भूसंपादित वाटाघाटीने संपादीत करताना आकारावयाच्या नजराणा रकमेबाबत (मराठी)
- नव 2013 मधील प्रकरण दोन (सामजिक आघात निर्धारण ) व तीन ) सुट लागु करण्यासाठी सुट देण्याचा अधिकार प्रत्यायोजित दि 17.11.25 (मराठी)
- सिंचन व इतर प्रकल्पांसाठी खाजगी क्षेत्रातील जमीन खाजगी वाटाघाटीव्दारे थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने दि. 27 फेब्रुवारी 2017 चे पत्र (मराठी)
- राष्ट्रीय महा. अधिनि. 1956 नूसार संपादित होणाऱ्या जमिनींबाबत RFCTLARR 2013 च्या कायद्यातील कलम 96 नुसार आयकरातुन सुट देणेबाबत दि. 27 एप्रिल 2017 चे पत्र (मराठी)
- रेल्वे प्रकल्पांसाठी शासन निर्णय दि. 12.5.2015 व दि. 30.9.2015 च्या तरतूदीप्रमाणे खाजगी जमीन थेट खरेदीने ताब्यात घेण्याबाबतची कार्यपध्दतीचे पत्र (मराठी)
- भूमी संपादन अधिनियम 2013 व भूसंपादन अधिनियम 1894 मधील तरतूदीच्या अनुषंगाने जागेचे बाजारमुल्य ठरविण्यासाठी करावयाची कार्यपध्दती दि. 27 जूप 2018 चे पत्र (मराठी)
करमणूक शुल्क शाखा
- मुंबई महानगरपालिका अधिनियम महाराष्ट्र करमणूक शुल्कअधिनियम महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम
- महाराष्ट्र करमणूक शुल्क अधिनियम राजपत्र 22 नोव्हेंबर 2023 (मराठी)
- महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 अंतर्गत सुनावणी घेण्याचे अधिकार
- महाराष्ट्र करमणूक शुल्क अधिनियम 1 जुलै 2017 राजपत्र (मराठी)