व्हाट्सअप्प चॅनेल सुरुवात – विभागीय आयुक्त कार्यालय पुणे

आज विभागीय आयुक्त कार्यालय पुणे विभाग चे व्हाट्सअप चॅनल सुरू करण्यात आले. मा.मुख्यमंत्री महोदयांच्या 150 दिवसाच्या कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालय पुणे विभाग चे व्हाट्सअप चॅनल सुरू करण्यात आले सदर व्हाट्सअप चॅनल चे उद्घाटन विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांचे हस्ते सर्व शाखाप्रमुख यांचे उपस्थितीत करण्यात आले.