बंद

कार्बन न्युट्रॅलिटी कक्ष –

  • तारीख : 01/04/2024 -
  • क्षेत्र: पुणे विभाग

हवामान बदल हा आजच्या जगासमोरील सर्वांत गंभीर आणि तातडीचा प्रश्न आहे. तापमानवाढ ही जागतिक समस्या असून त्यामुळे निसर्गाबरोबरच मानवी समाज, अर्थव्यवस्था, आणि आरोग्यावर देखील मोठा परिणाम होत आहे. या समस्येचे गांभीर्य ओळखून पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाने पुणे विभागीय स्तरावर ‘कार्बन न्युट्रॅलिटी कक्ष’ स्थापन करून पुढाकार घेतला आहे.

कक्षाचे वैशिष्ट्य- पुणे विभागीयस्तरावर सुरू करण्यात आलेला ‘कार्बन न्युट्रॅलिटी कक्ष’ हा भारतातील प्रशासकीय कार्यालयाद्वारे हाती घेण्यात आलेला पहिला व नाविन्यपूर्ण उपक्रम आहे.

लाभार्थी:

स्थानिक स्वराज्य संस्था (नागरी)

फायदे:

पर्यावरण रक्षण आणि शाश्वत विकास साध्य करणे

अर्ज कसा करावा

स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत या कार्यालयाकडे