बंद

    माझी वसूंधरा अभियान 5.0

    • तारीख : 01/04/2024 - 31/03/2025
    • क्षेत्र: पुणे विभाग

    1. या अभियानाची सुरवात ऑक्टोबर २०२० पासून.
    2. महाराष्ट्र शासनाचा एक अनोखा एकात्मिक उपक्रम!!
    3. भूमी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाच्या पाचही घटकांवर (पंचमहाभूते) आधारीत.
    4. अभियानाची रचना काबर्न सीक्वेस्ट्रेशन, हरीत वायूचे उत्सर्जन कमी करणे, आणि नागरीकांमध्ये शाश्वत जीवनशैलीचा प्रचार करणे या वातावरणीय बदलाच्या तीन महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी करण्यात आली आहे.
    5. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास उदिृष्ठांशी संरेखित आहे.

    लाभार्थी:

    जिल्हा परिषद, पंचायत समिति आणि ग्रामपंचायत कार्यालये

    फायदे:

    विभाग स्तरीय : 1. ग्रामपंचायत लोकसुंख्या १० हजार पेक्षा अधिक -1 पुरस्कार 2. ग्रामपंचायत लोकसुंख्या 5 हजार पेक्षा अधिक व 10 हजार पेक्षा कमी -1 पुरस्कार 3. ग्रामपंचायत लोकसुंख्या 3 हजार पेक्षा अधिक व 5 हजार पेक्षा कमी -1 पुरस्कार 4. ग्रामपंचायत लोकसुंख्या 2 हजार पेक्षा अधिक व 3 हजार पेक्षा कमी -1 पुरस्कार 5. ग्रामपंचायत लोकसुंख्या 1. 5 हजार पेक्षा अधिक व 2 हजार पेक्षा कमी -1 पुरस्कार 6. ग्रामपंचायत लोकसुंख्या 1 हजार पेक्षा अधिक व 1.5 हजार पेक्षा कमी -1 पुरस्कार 7. ग्रामपंचायत लोकसुंख्या 1 हजार पेक्षा कमी -1 पुरस्कार विभागस्तरावर सर्वोत्तम कामगीरी करणारे अधिकारी 1. जिल्हाधिकारी - (प्रत्येक विभागातून दोन) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (प्रत्येक विभागातून दोन) 3. गट विकास अधिकारी- (प्रत्येक विभागातून तीन)

    अर्ज कसा करावा

    विभागस्तरीय अंमलबजावणी , सनियंत्रण व मुल्यमापन समिती मार्फत