बंद

    यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान

    • तारीख : 01/04/2024 - 31/03/2025
    • क्षेत्र: पुणे विभाग

    महाराष्ट्र राज्यात पंचायत राज संस्थांमधून प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणा-या जिल्हा परिषदा व पंचायत समित्या सन 2005-2006 या आर्थिक वर्षापासून विभाग व राज्य अशा दोन्ही स्तरांवर “ यशवंत पंचायत राज अभियान ” ही पुरस्कार योजना सुरू करण्यात आली आहे. सदर योजना ही ग्रामविकास व पंचायती राज विभाग, महाराष्ट्र राज्य यांचेकडून राबविली जाते.

    लाभार्थी:

    जिल्हा परिषद, पंचायत समिति कार्यालये

    फायदे:

    उत्कृष्ठ पंचायत समिती 1. प्रथम पुरस्कार रू. 11 लक्ष 2. द्वितीय पुरस्कार रू. 8 लक्ष 3. तृतीय पुरस्कार रू. 6 लक्ष

    अर्ज कसा करावा

    विभागस्तरीय अंमलबजावणी , सनियंत्रण व मुल्यमापन समिती