- मुंबई करमणूक शुल्क अधिनियम 1923 अन्वये करावयाचे कामकाज.
- करमणूक कर आस्थापना विषयक कामकाज, अस्थायी पदांना मुदत वाढ देणे.
- खंडकरी शेतकरी बाबतचे कामकाज
- मुंबई कुळ वहिवाट शेत जमीन अधिनियम 1948 अंतर्गत कामकाज व शेती महामंडळ बाबतचे सर्व कामकाज.
- दि सासवड माळीनगर शुगर फॅक्टरी लि. माळशिरस संबंधित चौकशी विषयक संपूर्ण कामकाज.
- सोलापूर आरटीएस दावे बाबतचे कामकाज. (महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे 257 अन्वये कामकाज मा. विभागीय आयुक्त पुणे यांचे कडील प्राधिकृत पत्र क्र. मह/प्रशासन/आरआर/325/2017 दि. 17/7/2017
- संबंधित माहितीचा अधिकार अर्ज व अपिल अर्जावर कार्यवाही.