बंद

    पुनर्वसन शाखा

    1. महाराष्ट्र  प्रकल्पबाधित  व्यक्तींचे  पुनर्वसन  अधिनियम 1976, 1986 व 1999  मधील तरतूदीनुसार आवश्यक  ती  कार्यवाही करणे.
    2. पुणे विभागातील जिल्हयांचे पुनर्वसन कार्यालयाकडून प्राप्त होणारे प्रकरणांमध्ये  शासन, महसूल व वन विभागाकडील शासन  निर्णयानुसार कार्यवाही करणे.
    3. भूमि अधिग्रहण, पुनर्वसन व पुनर्व्यवस्थापनात योग्य भरपाई व पारदर्शकतेच्या हक्काचा कायदा, 2013 नुसार कार्यवाही करणे.
    4. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाअंतर्गत प्रकल्पबाधित खातेदारांचे पुनर्वसित गावठांणामधील नागरी सुविधां बाबत  कामाचे प्रस्ताव सादर करणे,  निधी वितरीत करणे, प्रशासकीय मंजूरी देणे बाबतचे कामकाज करणे.
    5. मुख्य लेखाशिर्ष 2235,  2049, 4235, 4701, 4702, 4801 व 6235 या लेखाशिर्षातंर्गत प्राप्त होणा–या अनुदाना करिता आठमाही / वार्षिक अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक  तयार करुन सादर करणे. अनुदान शासनाकडून प्राप्त  झालेनंतर जिल्हयांना वितरीत करणे, समर्पित अहवाल  विनियोजन लेखे शासनास सादर करणे.
    6. पुणे विभागातील पाटबंधारे प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन  विषयक कामाचे नियंत्रण अधिकारी म्हणून आवश्यक ते सर्व कामकाज पार पाडणे.
    WhatsApp Image 2026-01-10 at 5.06.30 PM

    लिंगाळी पुनर्वसन ता दौंड

    WhatsApp Image 2026-01-10 at 5.06.30 PM (1)

    उमरकांचन वसाहत ता. कराड

    WhatsApp Image 2026-01-10 at 5.06.31 PM

    घारेवाडी तालुका कराड पुनर्वसन गावठाण

    WhatsApp Image 2026-01-10 at 5.06.31 PM (1)

    वांग मराठवाडी धरण

    WhatsApp Image 2026-01-10 at 5.06.31 PM (2)

    निवडे ता.पाटण पुनर्वसन गावठाण