मागासवर्ग कक्षाकडील कामकाज
-
शासकीय, निमशासकीय कार्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था महाविद्यालये, सहकारी संस्था इ. ची महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती(विमुक्त जाती), भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्ग यांच्यासाठी आरक्षण ] अधिनियम 2001 व प्रचलित शासन निणर्यानुसार बिंदूनामावली नोंदवही पडताळणीचे कामकाज मागासवर्ग शाखेकडून केले जाते.
माहे एप्रिल 2026 बिंदूंनामावली तपासणी कार्यक्रम
आरक्षण अधिनियम २००१
अर्जाचे नमुने
- आर्टस कॉमर्स सायन्स लॉ शिक्षणशास्त्र उच्च शिक्षण यांनी करावयाचा अर्ज [पीडीएफ-431 KB]
- एमसीए एमबीए इंजिनीअरिंग फार्मसी पदवी वास्तुशास्त्र आयुर्वदिक विभाग इतर सर्व महाविद्यल याने (आर्टस कॉमर्स सायन्स लॉ बीएड वगळता यांनी भरावयाचा)[पीडीएफ-434 KB]
- प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विभाग शैक्षणिक संस्था यांनी करावयाचा अर्ज[पीडीएफ-432 KB]
- शासकीय निमशासकीय कार्यालयाने करावयाचे अर्ज [पीडीएफ-433 KB]
माहिती पुस्तिका
शासन निर्णय
- GR छोटया संवर्गातील मागासवर्गीयांकरिता आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपध्दती (सरळसेवा) [पीडीएफ-176 KB]
- GR सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदुनामावली विहित करणेबाबत. [पीडीएफ-215 KB]
महत्वाचे शासन निर्णय
- 04.12.2025 बिंदूनामावली तपासणी व आरक्षण निश्चिती बबात परिपत्रक [पीडीएफ-155 KB]
- 04.12.2025 बिंदूनामावली नोंदवही तपासणी बाबत शासन पत्र [पीडीएफ-368 KB]
- 3 वर्षातून एकदा बिंदूनामावली नोंदवही पडताळणी बाबत मा.विभागीय आयुक्त यांचे पत्र [पीडीएफ-726 KB]
- दिव्यांग कर्मचयऱ्यांना गट “ड” ते गट “अ” च््य पदोन्नती बाबत दिनांक 20 एप्रिल 2023 नुसार [पीडीएफ-198 KB]