बंद

    करमणूक शाखेकडील कामकाज

    1. मुंबई करमणूक शुल्क अधिनियम 1923 अन्वये करावयाचे कामकाज.
    2. करमणूक कर आस्थापना विषयक कामकाज, अस्थायी पदांना मुदत वाढ देणे.
    3. खंडकरी शेतकरी बाबतचे कामकाज
    4. मुंबई कुळ वहिवाट शेत जमीन अधिनियम 1948 अंतर्गत कामकाज व शेती महामंडळ बाबतचे सर्व कामकाज.
    5. दि सासवड माळीनगर शुगर फॅक्टरी लि. माळशिरस संबंधित चौकशी विषयक संपूर्ण कामकाज.
    6. सोलापूर आरटीएस दावे बाबतचे कामकाज. (महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे 257 अन्वये कामकाज मा. विभागीय आयुक्त पुणे यांचे कडील प्राधिकृत पत्र क्र. मह/प्रशासन/आरआर/325/2017 दि. 17/7/2017
    7. संबंधित माहितीचा अधिकार अर्ज व अपिल अर्जावर कार्यवाही.