- भूसंपादन आस्थापना विषयक सर्व कामकाज.
- भूमिसंपादन अधिनियम 1894 अंतर्गत कलम 48 (1) नुसार जमीन भूसंपादनातून वगळणेचे कामकाज / केसेस. (पाझर तलाव, रस्ते कॅनाल व इतर)
- एमआयडीसी भूसंपादन विषयक कामकाज.
- कोल्हापूर विमानतळ बाबतचे कामकाज.
- पीएलए त्रैमासिक अहवाल, अस्थयी पदांना मुदतवाढ प्रस्ताव कामकाज.
- वार्षिक अंदाजपत्रक व अर्थ संकल्पीय अनुदान.
- PMG/PRAGATI/PMU व इतर बैठका बाबतची माहिती संबंधित संकलनाकडून प्राप्त् करणे व मिटींग नोट तयार करणे.
- भूसंपादन अधिनियम 1894 मधील कलम 18 व 28 मधील माहिती.
- संबंधित माहितीचा अधिकार अर्ज व अपिल अर्जावर कार्यवाही.
- पुणे रिंगरोड लवाद विषय कामकाज.
- रेल्वे लवाद विषय कामकाज.
सातारा म्हसवड राष्ट्रीय महामार्ग 548 सी
सूरत चेन्नई द्रुतगती महामार्ग (सोलापूर)