स्वच्छ भारत अभियान २०२४ -२५ पारितोषिक विजेते
सासवड -सुपर स्वच्छ लीग लहान शहरे (लोकसंख्या 20000 ते 50000
विटा नगरपरिषदेला -सुपर स्वच्छ लीग छोटी शहरे (लोकसंख्या 20000 ते 50000)
लोणावळा सुपर स्वच्छ लीग मध्यम आकाराची शहरे लोकसंख्या 50000 ते 3 लक्ष
पाचगणी I-सुपर स्वच्छ लीग खूप लहान शहरे लोकसंख्या 20000 पेक्षा कमी
पन्हाळा सुपर स्वच्छ लीग खूप लहान शहरे लोकसंख्या 20000 पेक्षा कमी
कऱ्हाड नगरपरिषद तिसरे पारितोषिक -सुपर स्वच्छ लीग लहान शहरे 50K ते 3 लक्ष लोकसंख्या