बंद

    पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2026

    वेबसाइट लिंक – ceoelection.maharashtra.gov.in – मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य


    ऑनलाइन नोंदणीसाठी क्लिक करा

    https://mahaelection.gov.in/Citizen/Login


    महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी पात्रता तारीख म्हणून ०१.११.२०२५ रोजी नवीन मतदार यादीची तयारी :
    दिनांक तपशील डाऊनलोड
    12 सप्टेंबर 2025 मतदार यादी करणे कार्यक्रम डाऊनलोड [पीडीएफ-2.3 MB]
    पदवीधर मतदारसंघ मतदार नोंदणी फॉर्म – 18 डाऊनलोड [पीडीएफ-134 KB]
    शिक्षक मतदारसंघ मतदार नोंदणी फॉर्म – 19 डाऊनलोड [पीडीएफ-141 KB]
    5 सप्टेंबर 2016 विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाची मतदार यादी नव्याने तयार करणेबाबत सुधारित सूचना डाऊनलोड [पीडीएफ-7.1 MB]
    30 सप्टेंबर 2025 अनुसूची अ – महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदार संघाची मतदार यादी नव्याने तयार करणे. मतदार नोंदणी नियम, 1960 च्या नियम 31(3) अन्वये नोटिस डाऊनलोड [पीडीएफ-2.4 MB]
    30 सप्टेंबर 2025 अनुसूची ब – महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभागातील शिक्षक मतदार संघाची मतदार यादी नव्याने तयार करणेबाबत (लोक प्रतिनिधित्व अधिनियम 1950 च्या कलम 21(1) अनुसार), मतदार नोंदणी नियम, 1960 च्या नियम 31(3) अंतर्गत नोटिस डाऊनलोड [पीडीएफ-1,577 KB]
    30 सप्टेंबर 2025 पहिली अनुसूची डाऊनलोड [पीडीएफ-1,605 KB]
    08 ऑक्टोबर 1985 माध्यमिक पेक्षा कमी दर्जा नसलेल्या शैक्षणिक संस्थांच्या शाळांची यादी डाऊनलोड [पीडीएफ- 1,890 KB]
    पदवीधर समकक्ष असलेल्या शैक्षणिक अर्हता यांची एकत्रित यादी डाऊनलोड [पीडीएफ-6.6 MB]
    15 ऑक्टोबर 2025 मतदार नोंदणी नियम, 1960 च्या नियम 31(4) खालील सूचना डाऊनलोड [पीडीएफ-1,373 KB]
    25 ऑक्टोबर 2025 मतदार नोंदणी नियम, 1960 च्या नियम 31(4) खालील सूचना डाऊनलोड [पीडीएफ-1,236 KB]
    14 नोव्हेंबर 2025 सुधारित मतदार यादी करणे कार्यक्रम डाऊनलोड [पीडीएफ-625 KB]
    12 जानेवारी 2025 अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे नोटीस फॉर्म 16 डाऊनलोड[पीडीएफ-625 KB]
    12 जानेवारी 2025 अंतिम मतदार यादी डाउनलोड करणेसाठी उपलब्ध डाऊनलोड[पीडीएफ-625 KB]