बंद

    ग्रामविकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या कडून प्राप्त आदेशानुसार विकसित भारत – रोजगार व आजीवीका (ग्रामीण) साठी हमी योजनेची जनतेमध्ये जाणीव व जागृती होण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन

    ग्रामविकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या कडून प्राप्त आदेशानुसार विकसित भारत – रोजगार व आजीवीका (ग्रामीण) साठी हमी योजनेची जनतेमध्ये जाणीव व जागृती होण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन खानापूर ता. हवेली, जि. पुणे येथे दि. 26/12/2025 रोजी करण्यात आले होते. सदर ग्रामसभेत श्री. संजीव पलांडे, सह आयुक्त (रोहयो) पुणे विभाग यांनी उपस्थित ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य तसेच ग्रामविकास, कृषी, पाणी पुरवठा,इतर विभागाच्या अधिकाऱ्यांना तसेच उपस्थित ग्रामस्थंना सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.