अष्टविनायक गणपती मंदिरांचा जीर्णोध्दार करणे विकास आराखडा
वर पोस्ट:
August 28,
2025
शासनाच्या निर्देशानुसार अष्टविनायक गणपती मंदिरांचा जीर्णोध्दार करण्याचे काम पुरात्तत्व खात्यामार्फत करण्यात येणार आहे. सदर विकास आराखड्यांतर्गत मा. विभागीय आयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली दि, 18 ऑगस्ट, 2025 रोजी कार्यकारी समितीची बैठक संपन्न झाली. मा. विभागीय आयुक्त यांनी खालीलप्रमाणे सहा गणपती मंदिरांचा जीर्णोध्दार करण्याच्या कामास प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. आराखडा शासन निर्णय [पीडीएफ-३५३ केबी] अष्टविनायक गणपती […]