बंद

    पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2026

    वेबसाइट लिंक – ceoelection.maharashtra.gov.in – मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य

    महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी पात्रता तारीख म्हणून ०१.११.२०२५ रोजी नवीन मतदार यादीची तयारी :
    दिनांक तपशील डाऊनलोड
    12 सप्टेंबर 2025 मतदार यादी करणे कार्यक्रम डाऊनलोड
    पदवीधर मतदारसंघ मतदार नोंदणी फॉर्म – 18 डाऊनलोड
    शिक्षक मतदारसंघ मतदार नोंदणी फॉर्म – 19 डाऊनलोड
    5 सप्टेंबर 2016 विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाची मतदार यादी नव्याने तयार करणेबाबत सुधारित सूचना डाऊनलोड
    30 सप्टेंबर 2025 अनुसूची अ – महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदार संघाची मतदार यादी नव्याने तयार करणे. मतदार नोंदणी नियम, 1960 च्या नियम 31(3) अन्वये नोटिस डाऊनलोड
    30 सप्टेंबर 2025 अनुसूची ब – महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभागातील शिक्षक मतदार संघाची मतदार यादी नव्याने तयार करणेबाबत (लोक प्रतिनिधित्व अधिनियम 1950 च्या कलम 21(1) अनुसार), मतदार नोंदणी नियम, 1960 च्या नियम 31(3) अंतर्गत नोटिस डाऊनलोड
    30 सप्टेंबर 2025 पहिली अनुसूची डाऊनलोड
    08 ऑक्टोबर 1985 माध्यमिक पेक्षा कमी दर्जा नसलेल्या शैक्षणिक संस्थांच्या शाळांची यादी डाऊनलोड
    पदवीधर समकक्ष असलेल्या शैक्षणिक अर्हता यांची एकत्रित यादी डाऊनलोड