बंद

    मागासवर्ग कक्षाकडील कामकाज

    • शासकीय, निमशासकीय कार्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था महाविद्यालये, सहकारी संस्था इ. ची महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती(विमुक्त जाती), भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्ग यांच्यासाठी आरक्षण ] अधिनियम 2001 व प्रचलित शासन निणर्यानुसार बिंदूनामावली नोंदवही पडताळणीचे कामकाज मागासवर्ग शाखेकडून केले जाते.


    माहे नोव्हेंबर 2025 बिंदूंनामावली तपासणी कार्यक्रम


    आरक्षण अधिनियम २००१

    अर्जाचे नमुने

    माहिती पुस्तिका

    शासन निर्णय