बंद

    अपील शाखा

    अतिरिक्त विभागीय आयुक्त यांचेकडील कामकाज (अपील शाखा)

    • महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ कलम २३२ (२) (Dismissed for Default), २४७(अपील), २५०, २५१ (विलंब), २५७ (फेरतपासणी पुर्ननिरीक्षण) व २५८ (रिव्हयू-पुर्नविर्लोकन) सुनावणी कामकाज.
    • महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७ कलम ३५ तुकडे जोड़ व तुकडीबंदी आदेशावर फेरतपासणी कामकाज.
    • महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा, १९९९ चे कलम ४४ सक्षम प्राधिकारी, भाडेनियंत्रण अधिकारी यांचे आदेशावर फेरतपासणी कामकाज.
    • महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम, १९६४ मधील नियम १३(१) (ई) नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेशाविरुध्द अपिलीय कामकाज.
    • मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ मधील कलम १६ (२) ग्रामपंचायत सदस्य पात्रता.
    • राष्ट्रीय महामार्ग कायदा, १९५६ चे कलम ३ग (५) नुसार लवाद म्हणुन वाढीव मोबदला प्रकरणांबाबत कामकाज.
    • महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९७६, १९८६ व १९९७ चे कलम ४८(१) अन्वये स्लॅबपात्रतेबाबत व वगळणीबाबत. (पाझर तलाव व कालवा)
    • महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती, औद्योगिक नागरी अधिनियम, १९६५ चे कलम ३०८ प्रकरणी सुनावणी कामकाज.
    • महाराष्ट्र शेतजमीन (धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ खंडकरी शेतकरी प्रकरणी सुनावणी कामकाज.