करमणूक शाखेकडील कामकाज
-
मुंबई करमणूक शुल्क अधिनियम 1923, मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 नुसार कुळकायदाबाबतचे कामकाज करणे.
-
महाराष्ट्र शेतजमीन ( जमिन धारणेची कमाल मर्यादा ) अधिनियम 1961 (सुधारणा) अधिनियम 2012 मधील तरतुदीनुसार संनियंत्रण करणे.
-
करमणूक कराची उद्दीष्ट पुर्तता करून घेणे.
-
करमणूक कराचे उत्पन्नात भर होईल या दृष्टीने उपाययोजना प्रस्तावित करणे.
-
कर चुकवेगिरी, कर भरणा न करणे इत्यादी बाबी विरुध्द कायदयातील तरतुदीनुसार उपाय योजना करणे.
-
महाराष्ट्र शेतजमीन (जमिन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961 (सुधारण) अधिनियम 2012 अंतर्गत कार्यवाही करणे.
-
मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 33 (1) अन्वये अपील केसेस कामकाज.