बंद

    पुनर्वसन शाखा

    • महाराष्ट्र प्रकल्पबाधीत व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम 1976, 1986 व 1999 मधील तरतूदीनुसार प्रकरणी आवश्यक कार्यवाही करणे.

    • शासन, महसूल व वन विभागाकडील पुनर्वसन विषयक शासननिर्णय नुसार प्रकरणी कार्यवाही करणे.

    • मुख्य लेखाशीर्ष 2235, 2049, 4235, 4701, 4702, 4801 व 6235 या लेखाशीर्षातंर्गत प्राप्त होणा-या अनुदाना करीता अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक वार्षीक / आठमाही तयार करणे, सदरचे अनुदान शासनाकडून प्राप्त झालेनतंर जिल्हयांना वितरीत करणे, समर्पित अहवाल /विनियोजन लेखे शासनास सादर करणे.

    • पुणे विभागातील प्रकल्प बाधीत व्यक्तींचे पुनर्वसन विषयक कामाचे नियंत्रण.