प्रादेशिक विभागीय चौकशी शाखेकडील कामकाज
-
विभागीय चौकशी प्रकरणी विभागीय चौकशी नियम पुस्तिका 1991 नुसार महाराष्ट्र राज्य शासनाचे वर्ग -1 व वर्ग-2 (राजपत्रित) अधिकारी यांचे विरुध्दची विभागीय चौकशी पुर्ण करुन त्याविषयीचे निष्कर्ष शासनास / शिस्तभंग विषयक प्राधिकरणास अहवालाव्दारे सादर करणे.