बंद

    विकास शाखेकडील कामकाज

    • केंद्र व राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, अभियाने, कार्यक्रम व उपक्रम तसेच जिल्हा परिषदे मार्फत राबविणेत येणाऱ्या योजनांचे विभागीय स्तरावरील सनिंयत्रण या शाखेमार्फत केले जाते.

    • यशवंतराव चव्हाण पंचायतराज अभियान व संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत विभागातील जिल्हा परिषदा, पंचायत समिती व ग्रामपंचायतीची तपासणी करून विभागस्तरावरील पुरस्कारासाठी निवड करणे तसेच राज्यस्तरावरील पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करणे.

    • आषाढीवारी पालखी सोहळ्या अंतर्गत ग्रामपंचायती मार्फत देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा तसेच फिरते शौचालय सुविधा, पिण्याचे पाणी सुविधा याचे समन्वय करणे.