अष्टविनायक गणपती मंदिरांचा जीर्णोध्दार करणे विकास आराखडा

शासनाच्या निर्देशानुसार अष्टविनायक गणपती मंदिरांचा जीर्णोध्दार करण्याचे काम पुरात्तत्व खात्यामार्फत करण्यात येणार आहे. सदर विकास आराखड्यांतर्गत मा. विभागीय आयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली दि, 18 ऑगस्ट, 2025 रोजी कार्यकारी समितीची बैठक संपन्न झाली. मा. विभागीय आयुक्त यांनी खालीलप्रमाणे सहा गणपती मंदिरांचा जीर्णोध्दार करण्याच्या कामास प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.
अष्टविनायक गणपती मंदिर यांचा जिर्णोध्दार करणे आराखडा